तुमच्या आहारात असलेले ‘हे’ पदार्थ वाढवतायत तुमची गुडघेदुखी Knee pain in Marathi

 Knee pain in Marathi  नमस्कार मित्रांनो आजकाल गुडघेदुखीची समस्या प्रत्येकाकडे,  प्रत्येकाच्या आजूबाजूला पहायला मिळत आहे.


प्रत्येक घरामध्ये कोणाचे ना कोणाचे तरी गुडघे दुखत असतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत असे कोणते पदार्थ आहेत की ज्यामुळे गुडघेदुखी वाढते. चला तर मग सुरु करूया आजचा ब्लॉग.

Knee pain in Marathi

तुमच्या आहारात असलेले ‘हे’ पदार्थ वाढवतायत तुमची गुडघेदुखी


अयोग्य  आहार आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे गुडघे दुखण्याचीही समस्या बळावू शकते. 'Knee pain in Marathi'


जर तुम्ही आधीच संधिवात किंवा ऑस्टियोआर्थराइटिसचा त्रास असेल तर तुम्ही काही पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. आज जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे अतिप्रमाणात खाणं टाळलं पाहिजे.

Knee-pain-in-Marathi
Knee pain in Marathi


गुडघेदुखी का होते?


गुडघेदुखीचा तुमच्या दैनंदिन कामांवर परिणाम होतो. या वेदेनेची विविध कारणं असू शकतात. या दुखण्यामागे स्नायूंचा ताण, युरिक ऍसिडची वाढलेली पातळी, संधिवात किंवा ऑस्टियोआर्थराइटीसची समस्या ही कारणं असू शकतात.

Knee joint pain


साखर


अतिप्रमाणात साखरेचं सेवन केल्याने केवळ डायबेटीज नाही तर गुडघे आणि सांधेदुखीचाही त्रास होऊ शकतो.


संशोधकांच्या मते, साखर प्रो-इंफ्लेमेटरी तत्त्व रिलीज करते. ज्यामुळे तुम्हाला शरीरात वेदना होऊ शकतात.


शरीरातील अतिरिक्त साखर प्रथिनांमध्ये मिसळून ग्लायकेशन नावाचं कंपाऊंड तयार करते. ज्यामुळे तुमचे गुडघे दुखू शकतात.Knee pain in Marathi


ग्लूटन


ग्लूटन हा प्रोटीनचा एक प्रकार आहे. यामुळे तुमच्या सांधेदुखीचा त्रास वाढू शकते.


एका संशोधनानुसार, ग्लूटनयुक्त पदार्थ शरीरात प्रो-इंफ्लेमेटरी कंपाऊंड एक्टिव्ह करतात. ज्यामुळे गुडघेदुखी आणखी वाढू शकते.


Gudaghedukhi




मीठ


जर तुम्ही संधिवात किंवा ऑस्टियोआर्थराइटिसचे रुग्ण मिठाचं सेवन टाळावं.


सामान्य लोकांपेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये वेदना वाढू शकतात.



हाय फॅट डेअरी प्रोडक्ट्स

काही दुग्धजन्य पदार्थांचं अति प्रमाणात सेवन केल्याने गुडघे दुखू शकतात.


आईस्क्रीम, चीज यांच्या सेवनाने गुडघे आणि सांधेदुखी अजून बळावू शकते.


कारण या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे गुडघेदुखी वाढते.


जर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग "Knee pain in Marathi" आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद.


माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.

ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा


आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.


https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


ओ.पी.डी वेळ :


प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी , 

सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.


Blog

https://drbabasahebrenushe.blogspot.com/


Quora

https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/


व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक

https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


YouTube : Dr BABASAHEB RENUSHE : Wellness & Health Experts

https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1


Google - https://g.co/kgs/GcvzaB


https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2


Linktree -

https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe


AI -

https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या