PILES | मुळव्याधाची पथ्य आणि त्याचे उपाय | Mulvyadhachi Pathye Ani Tyache Upay

PILES | मुळव्याधाची पथ्य आणि त्याचे उपाय | Mulvyadhachi Pathye Ani Tyache Upay

अनुक्रमणिका   | Table of Content

१. डॉक्टरांचा परिचय

२. आयुर्वेद असाध्य रोगांसाठी वरदान

३. मुळव्याधाची नेमकी कारणे काय आहेत?

४. मुळव्याधाची लक्षणे काय असतात?

५. मुळव्याधासाठी घरगुती उपाय.

६. रक्त मुळव्याधीचे अचूक औषध.

७. संडास मधून रक्त पडणे उपाय.

८. मुळव्याध साठी चे पथ्य ( काय खावे / काय खाऊ नये)

PILES | मुळव्याधाची पथ्य आणि त्याचे उपाय | Mulvyadhachi Pathye Ani Tyache Upay
PILES | मुळव्याधाची पथ्य आणि त्याचे उपाय | Mulvyadhachi Pathye Ani Tyache Upay

PILES | मुळव्याधाची पथ्य आणि त्याचे उपाय | Mulvyadhachi Pathye Ani Tyache Upay

डॉक्टरांचा परिचय

डॉ. बाबासाहेब प्रकाश रेणुशे हे रत्नागिरी चे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ आहेत. ते आयुर्वेदामध्ये एमडी मेडिसिन झालेले आहेत. त्यांनी आजवर अनेक मुळव्याधाचे पेशंट बरे केले आहेत. 

त्यामुळे ते या परिसरामध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर  या नावाने खूप परिचित झालेले आहेत. तसेच ते पुरुषांच्या लैंगिक समस्या व वाताचे विकार देखील शंभर टक्के सोडवण्यामध्ये यशस्वी आहेत. 'PILES | मुळव्याधाची पथ्य आणि त्याचे उपाय | Mulvyadhachi Pathye Ani Tyache Upay'


डॉ. सौ प्रज्ञा रेणुशे या त्यांच्या धर्मपत्नी आहेत. त्या देखील आयुर्वेद तज्ञ आहेत. त्या एका आठवड्यामध्ये तीन किलो वजन वाढवणे, एक महिन्यात दोन ते तीन किलो वजन कमी करणे, स्त्रीयांना सुडौल आकर्षक स्तनांसाठी देखील औषध उपचार करतात. 

स्मरणशक्ती एकाग्रता वाढवण्यासाठी देखील आयुर्वेदिक औषध देतात. एक महिन्यात एक इंच उंची वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार करतात.

तसेच स्त्रियांच्या पाळीच्या तक्रारी, स्त्रियांच्या व पुरुषांच्या केसांच्या तक्रारी, पीसीओडी सारखे आजार व इतर समस्यांवरती 100% रिझल्ट आयुर्वेदिक उपचारांनी देतात.

भेटण्यासाठी वेळ : सकाळी १० ते दुपारी १.

                            सायंकाळी ५ ते ८. रविवार सुट्टी.


आयुर्वेद असाध्य रोगांसाठी वरदान

आयुर्वेदाच्या साहाय्याने आपण अनेक असाध्य रोग बरे करू शकतो. मुळव्याध सारखे संडास च्या जागेचे आजार हे वारंवार होणारे असल्यामुळे प्रत्येक वेळी ते ऑपरेशन करून ठीक नाही करू शकत. 

त्याला काही मर्यादा आहेत. ऑपरेशनचे देखील काही साईड इफेक्ट उतारवयात संडासच्या जागी दिसून येतात. जसं की संडासच्या जागेचा कंट्रोल जाणे.

आयुर्वेदातील पथ्य पालन करून तसेच विविध वनौषधींच्या मुळांचे चूर्ण, काढे, तूप व तेल यांचा युक्तीने वापर केल्यास मुळव्याध पूर्णपणे बरा होऊ शकतो.

काही प्रकारांमध्ये जर वेळीच उपचार केले तर पुढे ऑपरेशनची वेळ येत नाही व रुग्णाचा वेळ आणि पैसा देखील वाचतो.

अनेक वेळा ऑपरेशनचा तसेच ऍलोपॅथी औषधांमुळे रुग्णास लैंगिक दुर्बलता येणे, थकवा जाणवणे असे साईड-इफेक्ट बघायला मिळतात.

तसा प्रकार आयुर्वेदिक औषधांमध्ये पहावयास मिळत नाही व ती शंभर टक्के सुरक्षित असतात.

त्यामुळे आजच डॉ बाबासाहेब रेणुशे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून आपण औषधे मागवून घेऊ शकता.

ऑनलाइन अपॉइंटमेंट साठी येथे क्लिक करा.


मूळव्याधाची कारणे काय आहेत?

-बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे

-शौच्याच्या वेळेस कुंथणे/जोर करणे

-गर्भधारणेदरम्यान-गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते प्रसूतीनंतर 

- प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.

-चुकिची आहार पध्दति

- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन

-बराच काळ एका जागी बसून राहणे.

-लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे

-अनुवंशिकता

-अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.

-रक्तवाहिण्यांचे आजार. PILES | मुळव्याधाची पथ्य आणि त्याचे उपाय | Mulvyadhachi Pathye Ani Tyache Upay


मूळव्याधाची लक्षणे काय असतात ?

-शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना.

-शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे

-गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे- आव पडणे.

-गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.

-पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहितरी आहे असे सतत जाणवत राहते.

-ॲनिमिया - मुळव्याधामध्ये रक्त-साव झाल्यामळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते

Piles-Mulvyadhi
Piles-Mulvyadhi


मूळव्याध घरगुती उपाय

मूळव्याधाच्या उपचारातील सर्वात महत्वाचा भाग हा पथ्य पालन आहे, रोज शौचस साफ झाल्यास मूळव्याधाचा त्रास आपोआप कमी येतो. 

१)  कागदी लिंबू कापून ५ ग्रॅम काथ बारीक वाटून त्या अध्ध्या-अध्ध्या कापलेल्या लिंबावर लावावा व रात्र भर तसाच ठेवावा, सकाळी दोन्ही तुकडे चोखावे. रक्तस्राव बंद करण्यासाठी हे उत्तम औषध आहे. १५ दिवस दररोज हा उपाय करावा.

२)  झेंडूची १० पाने आणि ३ ग्रॅम काळी मिरी पाण्यात वाटून गाळून प्यायल्याने मुळ व्याध मधून रक्त येणे थांबते.

३)  आल्याची एक गाठ वाटून एक कप पाण्यात उकळावी, एक चतुर्थाश पाणी उरल्यावर चूलीवरून उतरून थंड करावे, त्यात एक चमचा साखर घालून रोज सकाळी प्यायल्यान मूळव्याध बरे होतात.

४) एक ग्लास मुळयाचा रस काढून त्यात शुद्ध तुपातली जिलेबी (१०० ग्रॅम ) टाकून तासभर झाकून ठेवावे, नंतर जिलबी खात - खात मुळयाचा रस पिऊन टाकावा. ८-१० दिवस हा प्रयोग केल्याने मूळव्याध बरे होतात.

५)  महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ - सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो.

६)  कायाकल्प तेलात किंवा जात्यादि तेलात सूती कपडा / कापूस तेलात भिजवून रात्री गुदा मार्गाच्या आत ठेवावा.

७)  नारळाच्या शेंड्या (भुया) जाळून राख बनवून चाळून घ्यावी. नारळाचे हे भस्म 

 तीन - तीन ग्रॅम सकाळी, दुपारी उपाशी पोटी ताकाबरोबर आणि सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यावे . एकदाच घेतल्याने मूळव्याधीत अपेक्षित फायदा होतो.

८)  रुईचा चिक व हळद यांच्या मिश्रणाचा १ ठिबका रोज रात्री मूळव्यधावर लावावा.

 

रक्त मूळव्याधीचे अचूक औषध

१) देशी कापूर १००-२०० मिग्रॅ (हरब-याच्या डाळिच्या १ दाण्या एवढा ) त्याला केळाच्या एका तुकड्यात ठेवून उपाशी पोटी गिळावे. एका घेण्यातच रक्तस्त्राव बंद होतो . रक्तस्त्राव न थांबल्यास उपरोक्त प्रयोग तीन दिवसांपर्यंत दिवसातून तीन वेळा करू शकता.

हा प्रयोग यापेक्षा जास्त वेळा करू नये. (हा प्रयोग संपल्यानंतर केळे खाणे निषिद्ध आहे. )

२) गायीच्या सहज पिता येईल अशा १ कप कोमट दूधात अध्धया लिंबाचा रस पिळून दूध फाटण्या पूर्वीच त्वरीत प्यावे. हा प्रयोग रक्त मूळव्याधजन्य रक्तस्त्रावाला त्वरीत बंद करतो. उपरोक्त प्रयोग एक किंवा दोन वेळेपेक्षा जास्त वेळा करू नये..

आवश्यकता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा .

सुचना

वरील कुठलाही उपाय करतांना त्याबरोबर ओवा, जंगली ओवा, आणि खुरासानी ओवा तिघांना बारीक चूर्ण करून थोडयाश्या लोण्यात कालवून सकाळ - संध्याकाळ पाइल्स फोडांवर लावावे.

अर्धा चमचा हस्तिदंता चे चूर्ण अग्नित जाळून त्याचा धूर पाइल्स वर घेतल्यास पाइल्स मधे आराम येतो.

जर वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.

संडास मधून रक्त पडणे उपाय -

मूळव्याध, फिशर किंवा बद्धकोष्ठता यासारख्या कारणांमुळे जर संडासवाटे रक्त येत असल्यास खालील उपाय उपयोगी ठरतात. मात्र याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे रक्तस्राव होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाऊन तात्काळ निदान करणे गरजेचे आहे.

लोणी व खडीसाखर  -

मूळव्याधमध्ये गुदातून रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर मिसळून दिवसातून तीन वेळा खावी.

कांदा  -

मूळव्याधमध्ये संडासवाटे रक्त येत असल्यास 30 ग्रॅम कांद्याचा रस व ग्रॅम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्यावे.

साजूक तूप -

बद्धकोष्ठताचा त्रास होत असल्यास व त्यामुळे शौचाच्यावेळी रक्त जात असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून ते पाणी प्यावे. यामुळे सकाळी बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होईल.

त्रिफळा चूर्ण -

बद्धकोष्ठतेमुळे संडासवाटे रक्त जात असल्यास गुदभागी त्रास न होता पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण खूप उपयोगी ठरते. अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण कालवून ते मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. यामुळे सकाळी व्यवस्थित पोट साफ होण्यास मदत होते.

एरंडेल तेल -

पोट साफ न होण्याच्या त्रासावर एरंडेल तेलही उपयुक्त ठरते. यासाठी 5 ml एरंडेल तेल ग्लासभर दुधात मिसळून रोजरात्री झोपण्यापूर्वी प्यावे.

मूळव्याध पथ्य ( काय खावे/ काय करावे)

-मलावष्टंभ असल्यास त्याचा उपचार करावा.

-आहारात देशी गायीच्या तुपाचा वापर करावा तसेच आहारात कच्च्या तेलाचे प्रमाण थोडेसे वाढवावे.

-भाकरी किंवा चपाती करताना पिठ चाळू नका, यामुळे पिठातील फायबर आहारात जातील व शौचास साफ होईल.

-शौचा ला गेल्यावर कुंकु नये/ जोर करु नये.

-ज्या पदार्थानी बद्धकोष्ठता होईल असे पदार्थ खाऊ नये.

-योग्य प्रमाणात पाणी पिणे, कमितकमी दररोज ८ ग्लास.

-फायबरयुक्त आहार - फळे, पालेभाज्या यांचे आहारातील प्रमाण वाढवावे.

-मांसाहार टाळावा.

-अतिआंबट, अतिखारट, अति मसालेदार पदार्थ खाऊ नये.

-एका जागी जास्त काळ बसू नये.

-रात्री झोपताना पायाकडची बाजू उंच करावी. "PILES | मुळव्याधाची पथ्य आणि त्याचे उपाय | Mulvyadhachi Pathye Ani Tyache Upay"

सर्वांत महत्वाचे मूळव्याधाचा उपचार लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरां कडून करून घ्यावा.

पुरुषाला जर मुळव्याधीचा आजार असेल तर त्याचा सेक्स performance वर परिणाम होतो काय?

PILES  मुळव्याधाची पथ्य आणि त्याचे उपाय  Mulvyadhachi Pathye Ani Tyache Upay
PILES  मुळव्याधाची पथ्य आणि त्याचे उपाय  Mulvyadhachi Pathye Ani Tyache Upay


मूळव्याध पुरूष/स्त्री कुणालाही असला तर सेक्स करताना कमरेच्या हालचालीने मूळव्याधाची जागा दुखते. 

अशावेळी लक्ष विचलित होऊन ताठरता कमी होणे, दुखत असल्याने लवकर सेक्स व्हावा म्हणून सेक्स अर्धवट होणे, वीर्यपतन न करताच सेक्स थांबवला जाणे, वारंवार असे होत गेले की सेक्स न करण्याचा कल वाढतो. 

स्त्रीमध्ये मूळव्याध असेल तर सेक्स करताना दाब जास्त पडतो आणि सेक्स नकोसे वाटते. 

वेगळे आसन करायला पण मानसिकता होत नाही.

तरी डॉक्टरकडून योग्य आसन समजून घ्यावे, मूळव्याधवर उपचार करणे हे मार्ग आहेत.

मुळव्याध या आजारावर घरगुती उपाय काय आहेत?

जिरेपूड

जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. एक चमचा बारीक केलेली जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. सकाळी हे मिश्रण पिल्यानंतर कमीत कमी एक तास तरी काही खाऊ नये.

दुर्वा

दुर्वा बारीक कुटून त्या गायीच्या एक कप दुधात उकळाव्यात. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन थोडे थंड झाल्यावर प्यावे. मूळव्याधवरील हा घरगुती उपायही लाभदायक ठरतो.

गुदद्वाराच्या आतील बाजूस अगर  काठावर असणाऱ्या शिरा फुगतात. त्यास मोडा सारखा आकार येतो.यालाच मुळव्याध म्हणतात. व मोडातून क्वचित प्रसंगी रक्त स्त्राव होऊन प्रचंड वेदना होतात. मोडामध्ये दाह व ठणका येतो.अनेक वेळा शौचास साफ न झाल्याने कुथावे लागते.व  ही शिर अथवा चुंबळच बाहेर येऊन लोंबकळत

 उपाय-

१)नारळाच्या शेंडीची राख व्हँसलिन मध्ये कालवून आतील भागास बोटाने लावणे.

२)नारळाच्या शेंडीची राख एक चमचा व साखर दिवसातून ३वेळा रक्त थांबते.

३)लिंबा वर खायचा सोडा व सेंधव टाकून पुर्ण लिंबू चोखणे रक्त पुर्णपणे थांबतेच.

४)१/२चमचा जीरे,१/२ओवा पावडर रोज गरमपाण्यात

५)अक्रोडाच्या तेलात बारीक कापडाचा काकडा भिजवून गुदद्वाराच्या आत सरकवावा रोज ऐक महीने करा मोड गळून पडेल.

६)डिकेमली व पिंपळीची मुळी उगाळून रोज मोडास लावली असता मोड गळून पडतो.

७)सुरण सुकवून चुर्ण करावे व रोज गाईच्या दुधात घ्यावे.

८)गुदद्वाराच्या आत गाईचे जुनाट तुप लावावे.

९)रोज मुळा खावा दहादिवस रिलिफ मिळतो.

१०)अर्शकुठार १गोळी,गंधक रसायन एक गोळी ,आरोग्यवर्धिनी गोळी १गोळी रोज घेणे.

११)कण्हेरीचे मुळ मोडावर उगाळून लेप द्या.

१२)रोज सकाळ संध्याकाळ गरम पाणी घ्या.रात्री झोपताना त्रिफळा चुर्ण लावा.

१३)सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ व गोमूत्र दुखर्या भागास लावावे त्रास बरा होईल.

वरील उपाय करून मुळव्याधीतून कायमस्वरूपी मुक्त व्हा.



माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.

ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा


आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.


https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


ओ.पी.डी वेळ :


प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी , 

सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.


Blog

https://drbabasahebrenushe.blogspot.com/


Quora

https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/


व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक

https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


YouTube : Dr BABASAHEB RENUSHE : Wellness & Health Experts

https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1


Google - https://g.co/kgs/GcvzaB


https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2


Linktree -

https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe


AI -

https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या