व्हिटॅमिन डी Vitamin D : Sources, Benefits, Deficiencies

व्हिटॅमिन डी  Vitamin D : Sources, Benefits, Deficiencies

आजच्या धकाधकीच्या व तणावाच्या युगामध्ये आपल्या सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी व सुखी जीवनासाठी आरोग्यविषयक माहिती अपडेट असणे फार गरजेचे आहे.

शुद्ध व सात्त्विक माहिती  देण्याचा माझा प्रयत्न आहे. या आरोग्यविश्व ब्लॉग वरती, वेगवेगळ्या आजार, त्यांची लक्षणे, त्यासाठी करावयाची पथ्ये, तसेच आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, याविषयीचे मार्गदर्शन केले जाईल

आपणा सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ब्लॉग पोहोचवावा, शेअर करावा.धन्यवाद.

मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत,  विटामिन डी बद्दल जाणून घेणार आहोत,  की विटामिन डी का महत्वाचे आहे आणि ते कोणत्या पदार्थांतून आपल्याला मिळते.


चला तर मग सुरु करूया आजचा ब्लॉग.


Vitamin D : Sources, Benefits, Deficiencies

व्हिटॅमिन डी (Vitamin D)

व्हिटॅमिन डी मधून हाडांचे टिश्यूस तयार होतात किंवा त्यांची नव्याने निर्मिती होते. तसेच यामुळेच शरीर कॅल्शियम अगदी सहज शोषून घेऊ शकतो.

व्हिटॅमिन डी  Vitamin D : Sources, Benefits, Deficiencies
व्हिटॅमिन डी  Vitamin D : Sources, Benefits, Deficiencies


विटामिन डी खालील पदार्थात असते.


1.दूध (Milk)
milk
Milk

दूध हे विटामिन डी चे एक उत्तम स्त्रोत आहे. दूध हे आपल्याला दिवसभरात आवश्यक असलेल्या 20% विटामिन डी ची गरज पूर्ण करते. 'Vitamin D : Sources, Benefits, Deficiencies'

2.मासे (Fish)
https://drive.google.com/file/d/1uhFO8_SNCJawkAovh7Lt_H7r2XCG9mlL/view?usp=sharing
Fish

विवध प्रकारचे मासे जसे सालमोन ट्यूना इत्यादी प्रकारच्या मास्यांमध्ये विटामिन डी जास्त प्रमाणात असते हे विटामिन डी चे उच्च स्त्रोत आहे.

Vitamin D benefits

3.संत्र्याचा जूस (Orange Juice)
Orange juice
Orange juice

दूधाप्रमानेच संत्र्याच्या रसातही विटामिन डी चे प्रमाण भरपूर असते. बऱ्याच आरोग्य तज्ञांचे असे मानने आहे की विटामिन डी मुळे तब्यत लवकर नीट होऊ शकते म्हणून यासाठी तुम्ही रोज संत्र्याचा जूस पिला पाहिजे.

4.कडधान्ये
कडधान्ये
                             कडधान्ये


कडधान्य देखील विटामिन डी चे उत्तम स्त्रोत आहे. विटामिन डी ची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या नाष्टयामध्ये कडधाण्यांचा समावेश करू शकता.व्हिटॅमिन डी  Vitamin D : Sources, Benefits, Deficiencies

5.मशरूम(Mushroom)
Mushroom
Mushroom

मशरूम मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात विटामिन डी असते. परंतु ते मशरूमच्या प्रकारावर देखील अवलंबून असते पांढऱ्या मशरूम पेक्षा शिटेक मशरूम मध्ये जास्त प्रमाणात विटामिन डी असते. 

Vitamin D Foods



6.सोयाबीन (Soyabean)
Soyabean


सोयाबीन खाल्ल्याने च्यांगल्या प्रमाणात विटामिन आणि प्रोटीन मिळते. सोयाबीन मेंदू साठी उत्तम आहार मानला जातो.

विटामिन डी  चे फायदे


  •     हाडे आणि दातांना मजबूत ठेवणे.
  •   मेंदू आणि मज्जासंस्था निरोगी ठेवणे.
  •   इंन्सुलिन आणि साखरेचे संतुलन ठेवणे.
  •   फुफुसांचे आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवणे.


विटामिन डी च्या कमीमुळे होणाऱ्या समस्या

  •       थकल्या सारखे वाटने.
  •    हाडे आणि पाठ दुखने.
  •    केस गळने.
  •    जखम लवकर न भरने.
  •    स्नायू दुखने."व्हिटॅमिन डी  Vitamin D : Sources, Benefits, Deficiencies"






माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.

ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा


आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.


https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


ओ.पी.डी वेळ :


प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी , 

सकाळी 10 ते 1 आणि सायं 5 ते 8.


Blog

https://drbabasahebrenushe.blogspot.com/


Quora

https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/


व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक

https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP


YouTube : Dr BABASAHEB RENUSHE : Wellness & Health Experts

https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1


Google - https://g.co/kgs/GcvzaB


https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2


Linktree -

https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe


AI -

https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या